( प्रगत भारत । pragatbharat.com) Nobel Prize 2023: अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनी क्वांटम डॉट्सचा शोध लावल्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे. क्वांटम डॉट्स ऐसे नॅनो पार्टिकल्स इतके सूक्ष्म असतात की त्यांचा आकारावरून त्यांचा गुणधर्म कळतो. क्वांटम डॉट्सचा वापर सध्या संगणकाचे मॉनिटर आणि टीव्ही स्क्रीन यांना प्रकाश देण्यासाठी केला जातो. यात QLED तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. क्वांटम डॉट्सचा प्रकाश इतका तीक्ष्ण असतो की तो एखाद्या ट्यूमरवर टाकल्यास शस्त्रक्रिया करताना सर्जनला अतिशय स्पष्टपणे दिसून…
Read MoreTag: prize
Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nobel Prize 2023: जगभरात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पियरे ऑगस्टीनी (Pierre Agostini), फेरेंक क्राऊसज (Ferenc Krausz) आणि अॅन एल हुईलियर (Anne L’Huillier) यांना जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉन्सचा अतिशय सूक्ष्म पातळीवर अभ्यास केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या या संशोधनामुळे ब्रम्हांडाचा अभ्यास करण्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि निदान क्षेत्रात सुद्धा मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इलेक्ट्रॉनचा अतिशय सूक्ष्म अभ्यास ऑगस्टीनी, क्राऊसज व हुईलियर यांनी असे टूल्स विकसित केले की ज्यातून एटोसेकंद इतक्या…
Read MoreNobel Prize 2023: कोरोनावर महामारीवर लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
( प्रगत भारत । pragatbharat.com) 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाता लॉकडाऊन लागला होता. अशातच कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी यांचे संशोधन संपूर्ण जगभरातील संशोधकांसाठी दिशादर्शक असे ठरले.
Read More