( प्रगत भारत । pragatbharat.com) Nobel Prize 2023: अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनी क्वांटम डॉट्सचा शोध लावल्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे. क्वांटम डॉट्स ऐसे नॅनो पार्टिकल्स इतके सूक्ष्म असतात की त्यांचा आकारावरून त्यांचा गुणधर्म कळतो. क्वांटम डॉट्सचा वापर सध्या संगणकाचे मॉनिटर आणि टीव्ही स्क्रीन यांना प्रकाश देण्यासाठी केला जातो. यात QLED तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. क्वांटम डॉट्सचा प्रकाश इतका तीक्ष्ण असतो की तो एखाद्या ट्यूमरवर टाकल्यास शस्त्रक्रिया करताना सर्जनला अतिशय स्पष्टपणे दिसून…
Read More