एलॉन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवणार; ह्युमन ट्रायलला अमेरिकेची मंजुरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Neuralink :  ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. ऍलॉन मस्क यांचा मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.  Elon Musk यांचा स्टार्टअप असलेल्या Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अवघ्या काही दिवसांत याची ह्युम ट्रायल होणार. एलॉन मस्क यांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.  अमेरिकन एजन्सी FDA ची मंजुरी इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान. मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. ऍलॉन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर हटकेपणा करतात.…

Read More