लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्यूटर आता आयात होणार नाहीत, मोदी सरकारचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Import restrictions on laptops: मोदी सरकारने लॅपटॉप, टॅबलेट,  वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (USFF) संगणक आणि सर्व्हरच्या आयातीवर ‘निर्बंध’ घातले आहेत. आयातीवरील ही बंदी तात्काळ लागू झाली आहे.

Read More

ऍलॉन मस्क मानवी मेंदूत बसवणार कॉम्प्युटर चिप; प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Computer Chip : ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. आता ऍलॉन मस्क मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग करणार आहेत. मेंदूमध्ये  कॉम्प्युटर प्रोग्राम फिट केला जाणार आहे. ऍलॉन मस्क यांच्या प्रयोगाला मान्यता मिळाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल. ऍलॉन मस्क यांचा भन्नाट प्रयोग इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान. मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. ऍलॉन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर हटकेपणा करतात. आता मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट…

Read More