Ayodhya Ram Temple: ही गर्दी नेमकी कशी आवरायची? अयोध्या राम मंदिराचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाची ही गर्दी सांभाळताना थोडी दमछाक होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.
 

Related posts