टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; पण नेमकं का? पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील टीव्ही अँकर सारा सिडनर यांनी अत्यंत धाडसीपणे लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. आपण कॅन्सलच्या तिसऱ्या टप्प्याशी लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 51 वर्षीय सारा सिडनर सांगत आहेत की, त्यांच्या केमोथेरपीचा दुसरा महिना सुरु आहे. तसंच त्यांची रेडिएशन ट्रिटमेंट सुरु असून, डबल मेस्टेटोमी होणार आहे.  सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सिडनर लाईव्ह कार्यक्रमात लोकांना कॅन्सर होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करतात. यावेळी त्या 8 पैकी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर होतो अशी माहिती…

Read More

Viral Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला न घाबरता त्या परिस्थितीला समोर जाते आणि लाइव्ह टीव्ही शोमध्ये त्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देते. (I am not pregnant News anchor shuts down trollers on…

Read More