( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 Years Old Boy Fall From Balcony: दिल्लीत एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एका पाच वर्षांच्या मुलगा घराच्या बाल्कनीतून खाली कोसळला. आठव्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तळ मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाने आरडा-ओरडा करताच या घटनेचा खुलासा झाला आहे. सोसायटीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनी व सुरक्षा गार्डच्या मदतीने चिमुकल्याच्या आई-वडिलांना घटनेबाबत सांगितले. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. खेळत-खेळत बाल्कनीत गेला प्रशांत सिंह हे सॉफ्टवेअर…
Read More