तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला, स्पर्श करायला गेला अन्… काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tiger Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एक 19 सेंकदाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाघासोबत मस्करी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. या व्हिडिओत एक तरुण वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकून त्याला गोंजारत असल्याचं दिसत आहे. वाघही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहे. मात्र, अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना कैमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोकांनी कमेंट केल्या आहेत.  व्हिडिओत दिसतंय की, वाघ एका पिंजऱ्यात कैद आहे. त्याचवेळी एका व्यक्ती पिंजऱ्याच्या लोखंडी गज असलेल्या…

Read More