pune dattanagar double murder case a type of double murder revealed in pune brutal murder of wife and daughter by husband

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच (Pune Crime News) पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या (Murder) केल्याचे प्रकारही सातत्याने समोर येत आहेत. एवढंच नाही तर घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. यातच आता दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातून ही घटना समोर आली आहे. आज (16 मार्च) पहाटे ही घटना घडली आहे. निर्घृण हत्या  करणारा पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजत आहे. 

श्वेता तळेवाले (वय 40), शिरोली तळेवाले (वय 16) अशी खून झालेल्या दोन जणींची नावे आहेत. याप्रकरणी अजय तळेवाले (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts