जिममध्ये व्यायाम करताय सावधान! ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिममध्ये वर्कआऊट करत असताना एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाल्याीच दुर्देवी घटना घडली आहे. ट्रेडमीलवर धावताना या तरुणला शॉक लागला. वीजेचा हा धक्का इतका जोरदार होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जीम चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Related posts