The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : लोकप्रिय अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ या नावानं ओळखतात. त्याच्या मुलींमुळे आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. द रॉकनं झिंबाबेच्या एका MMA फायटरला चक्क घर भेट केलं आहे. त्या फायटरचे नाव Themba Gorimbo असे आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये राहत असलेल्या Themba Gorimbo नं  हॉलिवूड सुपरस्टारचे लक्ष वेधून घेतले. Themba Gorimbo नं याविषयी बोलताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी त्यानं त्याच्या…

Read More