[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भाताचे सेवन करा कमी तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नसेल आणि तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डाएटमधून व्हाईट फूड्सपैकी एक भात हा पदार्थ खाणे कमी करावे. तुम्हाला भात खायला आवडत असेल तर हळूहळू याचे सेवन कमी करा. हेल्थलाईनने दिलेल्या अहवालानुसार, फायबर आणि प्रथिनांच्या अनुपस्थितीमुळे पांढरे तांदूळ जास्त प्रमाणात खाणे हे वजन वाढण्यास किंवा रक्तातील साखरेचे असंतुलन करण्यास कारणीभूत ठरू शकते. काय खावे – पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचा आहारात समावेश करून घ्यावा. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात, त्यामुळे…
Read More