balasaheb thackeray 98th birth anniversary ayodhya ram mandir and babri masjid

( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasaheb Thackeray Birth Anniversary : ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) झाली. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रामलल्ला आज मंदिरात विराजमान झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं…

Read More

Balasaheb Thackeray 98th Birth Anniversary Know the Genealogy of Thackerays News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात (Balasaheb Thackeray 98 th Birth Anniversary) आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया… ठाकरे नव्हे धोडपकर ठाकरे…

Read More