Loksabha Election Raj Thackerays first reaction After reaching Delhi;दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, ‘मला फक्त…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्लीसाठी रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काही दिवसांपुर्वी मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मनसे आणि आमच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमत असल्याचे भाजप नेते वारंवार सांगत आले आहेत.असे असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाषणांतून सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर उघडपणे टीका करत आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे ‘एकला चलो’ची भूमिका घेतील, असेही वाटले होते. पण राज ठाकरे अचानक दिल्लीला गेल्याच्या बातम्या आल्याने भाजपसोबत युतीच्या चर्चेला वेग आला आहे.  राज ठाकरे दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील त्यांच्यासोबत होते.…

Read More

Balasaheb Thackeray 98th Birth Anniversary Know the Genealogy of Thackerays News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात (Balasaheb Thackeray 98 th Birth Anniversary) आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया… ठाकरे नव्हे धोडपकर ठाकरे…

Read More