भारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Terror: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 

Read More

रस्त्यावरुन निघालेल्या शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत (Tamil Nadu) भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. होसूर (Hosur) येथे रविवारी ही घटना घडली. पण सीसीटीव्ही (CCTV) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर घटना उघडकीस आली. मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर सुदैवाने तेथील एका नागरिकाने धाव घेतली आणि तिची सुटका केली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप असून स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत.  व्हिडीओत मुलगी रस्त्यावरुन चालत जाताना दिसत आहे. यावेळी एक भटका कुत्रा तिच्या रस्त्यात उभा असतो.…

Read More

भटक्या कुत्र्यांमुळे 6 शाळा, 17 अंगणवाड्यांना सुट्टी; रेबीजमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Declared Holiday For 6 Schools Due To Street Dogs: मागील काही दिवसांमध्ये या ठिकाणी 4 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका महिलेचा रेबीजची लक्षणं दिसून आली. उपाचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Read More