‘मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती’, ठाकरे गटाला शंका; म्हणाले, ‘2024 च्या राजकीय..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीवरुन थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापलं आहे. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका भारतीयांनी घेतल्याने मालदीवकडून माफीनाम्यांची मालिकाच सुरु झाली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका शोभत नाही “भारताच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच सुरू आहे. लोकशाहीच्या छाताडावर नाचत जे विदूषकी प्रकार सुरू आहेत ते निंदनीय आहेत. मोदी-शहांचे राज्य देशावर आणि काही राज्यांत आल्यापासून राजकारणाची पातळी व भाषा खाली…

Read More

Inside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep – Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इथं पंतप्रधानांचे फोटो चर्चेत आले आणि तिथं एका नव्या वादानं डोकं वर काढलं आणि मालदीवमधील नेतेमंडळींनीही या वादात उडी मारली. या साऱ्यामध्ये लक्षद्वीपबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलं. 32.62 चौरस फूटांचं क्षेत्रफळ असणारं हे बेट नेमकं भारताचा भाग आणि एक केंद्रशासित प्रदेश कसं झालं याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडला आणि अखेर या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं.  मुस्लीम बहुल भाग  लक्षद्वीप हा भारतातील एक…

Read More