Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Haryana border : हरियाणातील खनौरी सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू (A farmer was killed in firing) झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. तर हरियाणा पोलिसांनी असं काही झालं नसल्याचा दावा केलाय. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलण्याची घोषणा केली. पंजाबला हरियाणाशी जोडणाऱ्या खनौरी सीमेजवळ (Khanauri border) मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.  खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस (Haryana Police) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत…

Read More

पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर पुन्हा एकदा अश्रूधुराचा मारा, दिल्लीच्या दिशेने शेतकऱ्यांची कूच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Protest: दिल्लीच्या सीमेर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दल आणि पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनच्या आधारे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या डागल्या आहेत. पोलिसांकडून अश्रूधुराचा हल्ला करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली होती.  पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी किमान आधारभूत किंमतीला (MSP) पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने 2020/21 च्या…

Read More

लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध थेम्सनदीमध्ये या भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. शिक्षणसाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या बेपत्ता तरुणाचा महिन्याभरातनंतर मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, हे प्रकरण संशयास्पद वाटत नसल्याचे ब्रिटन पोलिसांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेला एक भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह थेम्स नदीत सापडला आहे. पोलिसांनी सांगितले की, मीतकुमार पटेल (23) नावाचा विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सकाळी तो…

Read More

औषध घ्यायला गेले अन् चार तासांत झाले कोट्यधीश… पंजाबमधील शेतकऱ्याचे नशीब पालटलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबमधील एका शेतकऱ्याचे नशीब केवळ काही तासांमध्ये पालटलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये या शेतकऱ्याला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे.

Read More

Success Story Punjabi Old Age Farmers Become Crorepati;आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात ‘असं’ पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला करोडपती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Become Crorepati: शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात पण त्यालाच आयुष्यभर शेतात घाम गाळावा लागतो. कधी पावसाची दडी तर कधी पिकाल हमीभाव कमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी सतत चिंतेत असतो. असाच एक शेतकरी आयुष्यभर शेतात राबला. पण आता वयाच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्याच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे तो करोडपती झाला. या शेतकऱ्याच्या आयुष्यात नक्की काय घडलं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पंजाबच्या होशियारपूर अंतर्गत येणाऱ्या माहिलपूर येथील एक वृद्ध शेतकरी गावात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण…

Read More

‘माझ्या शेतात टॉपलेस फोटोशूट बंद करा!’ संतप्त शेतकऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Stop Posing Naked In Sunflower Fields: या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेताच्या बांधांवर शेतात कपडे काढून फोटोशूट करु नये असा इशारा देणारे फलक लावले आहेत. सोशल मीडियावरुनही याबद्दलची पोस्ट या शेतकऱ्याने ग्राहकांना आणि पर्यटकांना विनंती करण्याच्या उद्देशाने लिहिली आहे.

Read More

Success Story UPSC Preparation in Rented Room, Farmers Son Becomes Assistant Commandant;भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा असा बनला असिस्टंट कमांडंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: शेतकऱ्याच्या आयुष्याला संघर्ष पुजलेला असतो. त्यामुळे असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द त्याच्याकडे असते. हीच प्रेरणा शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही उतरताना दिसते. शेतकऱ्याच्या मुलाची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. यात शेतकऱ्याच्या मुलाने परिस्थितीतीवर मात करत सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.  संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे. सुनील कुमार शेतकरी कुटुंबातून आले असल्याने…

Read More

PM Kisan Yojana Now the farmers will not be cheated India government Launched App;आता शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, सरकारने आणलं नवं App

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Kisan Yojana: आजकाल शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत.  हे लक्षात घेऊन सरकारने पीएम किसान सन्मान निधी वाटप करताना महत्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आता फेस आयडी, ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.  शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने PM-Kisan Mobile App नावाचे खास…

Read More