Success Story Punjabi Old Age Farmers Become Crorepati;आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात ‘असं’ पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला करोडपती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Become Crorepati: शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात पण त्यालाच आयुष्यभर शेतात घाम गाळावा लागतो. कधी पावसाची दडी तर कधी पिकाल हमीभाव कमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी सतत चिंतेत असतो. असाच एक शेतकरी आयुष्यभर शेतात राबला. पण आता वयाच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्याच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे तो करोडपती झाला. या शेतकऱ्याच्या आयुष्यात नक्की काय घडलं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पंजाबच्या होशियारपूर अंतर्गत येणाऱ्या माहिलपूर येथील एक वृद्ध शेतकरी गावात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण…

Read More