Success Story UPSC Preparation in Rented Room, Farmers Son Becomes Assistant Commandant;भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा असा बनला असिस्टंट कमांडंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: शेतकऱ्याच्या आयुष्याला संघर्ष पुजलेला असतो. त्यामुळे असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द त्याच्याकडे असते. हीच प्रेरणा शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही उतरताना दिसते. शेतकऱ्याच्या मुलाची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. यात शेतकऱ्याच्या मुलाने परिस्थितीतीवर मात करत सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.  संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे. सुनील कुमार शेतकरी कुटुंबातून आले असल्याने…

Read More

Success Story Vandana Singh preparation for UPSC by becoming an IAS;घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Success Story: गेली अनेक वर्षे मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाची पताका फडकावत आहेत. बोर्डाच्या परीक्षा, यूपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची टॉपर्सच्या यादी तुम्ही पाहिलात तर त्यात निर्विवाद मुलींचे यश पाहायला मिळते. दरम्यान, अनेक कुटुंब आजही मुलींच्या शिक्षणाबाबत गंभीर नाहीत. अशाच एका कुटुंबातून IAS वंदना सिंह चौहान लहानाच्या मोठ्या झाल्या. यूपीएससीची तयारी करुन आयएएस बनण्यापर्यंतचा वंदना यांचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया.  वंदना सिंह चौहान यांचा IAS बनण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांना आपल्या संघर्षाची सुरुवात घरापासून करावी लागली. शिक्षणासाठी त्यांना स्वत:च्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले.…

Read More