Success Story Vandana Singh preparation for UPSC by becoming an IAS;घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Success Story: गेली अनेक वर्षे मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाची पताका फडकावत आहेत. बोर्डाच्या परीक्षा, यूपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची टॉपर्सच्या यादी तुम्ही पाहिलात तर त्यात निर्विवाद मुलींचे यश पाहायला मिळते. दरम्यान, अनेक कुटुंब आजही मुलींच्या शिक्षणाबाबत गंभीर नाहीत. अशाच एका कुटुंबातून IAS वंदना सिंह चौहान लहानाच्या मोठ्या झाल्या. यूपीएससीची तयारी करुन आयएएस बनण्यापर्यंतचा वंदना यांचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया.  वंदना सिंह चौहान यांचा IAS बनण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांना आपल्या संघर्षाची सुरुवात घरापासून करावी लागली. शिक्षणासाठी त्यांना स्वत:च्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले.…

Read More

Pradhan Mantri Matru Vandana Scheme Details;लग्न झालेल्या महिलांच्या बॅंक खात्यात ५ हजार, सरकारची जबरदस्त योजना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradhan Mantri Matru Vandana Yojana: लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही मातृत्वाचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत.  अशाच एका प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.  केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येत आहेत. गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये या योजनेची माहिती दिली जाते. तरीही अनेक महिलांना या योजनेबद्दल माहिती नाही. यामध्ये सरकारकडून गरोदर महिलेला ५ हजार रुपये…

Read More