तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.   

Read More

‘तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या’; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तुझ्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Reply Goes Viral: सोशल मीडियावरील सर्वात सक्रीय उद्योदकांपैकी एक म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा! (Anand Mahindra) आनंद महिंद्रा हे ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) अनेक प्रेरणादायी आणि मजेदार पोस्ट करत असतात. आनंद महिंद्रा या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा आनंद महिंद्रा संवेदनशील विषयांवर भाष्य करताना दिसतात. लोकांना सामाजिक गोष्टींची जाणीव करुन देणारे विषय ते सहज हाताळतात. त्यांच्या या मतांवरुन सोशल मीडियावर अनेक चर्चा होतात आणि त्या चर्चा अगदी बातम्यांमध्येही झळकतात.  भन्नाट मागणी अन् तितकेच भारी उत्तर मात्र आनंद…

Read More

‘तुझ्या वडिलांना मरू देणार नाही’, तरुणाच्या मदतीला सोनू सूद देवासारखा धावला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Sood helps Pallav Singh : दिल्लीतील एम्सच्या रांगेत उभ्या असलेल्या पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे. तरुणाची पोस्ट व्हायरल होताच सोनू सूदने त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलंय. तुझ्या वडिलांना मरू देणार नाही. तु धीर धर, मला तुमचा नंबर थेट माझ्या वैयक्तिक ट्विटर आयडी इनबॉक्सवर मेसेज करा, अशी पोस्ट करत सोनू सूदने तरुणाला…

Read More

“तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य….”, आईची हत्या केल्यानंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरणाऱ्या तरुणीचा धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कर्नाटकच्या बंगळुरुमधील मायको लेआऊट पोलीस ठाण्यात 12 जून रोजी नेहमीप्रमाणे काम सुर होतं. पोलीस ठाण्यातील कर्मचारी आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होती. याचवेळी पोलीस ठाण्यासमोर एक रिक्षा य़ेऊन थांबते. रिक्षातून एक तरुणी खाली उतरते आणि पोलीस ठाण्याच्या दिशेने चालू लागते. यावेळी तिच्या हातात एक सुटकेसदेखील असतं. जेव्हा ती पोलीस ठाण्यात येते तेव्हा ती एखादी तक्रार दाखल करण्यासाठी आली असावं असं पोलिसांना वाटतं. आपलं नाव सोनाली सेन असून फिजिओथेरपिस्ट असल्याचं ती पोलिसांना सांगते. यानंतर पोलीस जेव्हा तिला इथे येण्याचं कारण विचारतात तेव्हा ती आपण आईची…

Read More