श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण श्रीमंत व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात अमाप पैसा यावा आणि त्यासाठी मेहनत करुन श्रीमंत व्हावं यासाठी अनेक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. दरम्यान, श्रीमंत होताना आपण गुंतवणूक कुठे आणि कशाप्रकारे करतो हादेखील महत्त्वाचा मुद्दा असतो. जर तुमचंही श्रीमंत व्हायचं स्वप्न असेल तर मग सोन्यानंतर सर्वात महाग असणारा धातू चांदीमध्ये गुंतवणूक करा. हे आम्ही नाही तर Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) सांगत आहेत.  “डॉलर फेक, चांदी खरेदी करा” रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी…

Read More