[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) घरापेक्षा अधिक काळ आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि साधारण ९-१० तास बसून काम केले जाते. याचा डायरेक्ट परिणाम हा पाठदुखी आणि मानदुखी होण्यास होतो. दीर्घकाळ बसणे आणि बराच वेळ न थांबता काम केल्याने कमी वयातच मणक्याचा त्रास आणि मानदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या डॉ. रवी सुमन रेड्डी, सल्लागार न्युरो आणि स्पाईन सर्जन यांनी काही सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही हा त्रास टाळू शकता. सतत काम करताना नक्की काय सूचना पाळायला हव्यात हे जाणून घ्या. तुमच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. (फोटो…
Read More