Chess grandmaster Praggnanandhaa thankful for PM Modi Advice;ग्रॅंडमास्टरला पंतप्रधान मोदींनी काय सल्ला दिला? प्रज्ञानंदने सांगितल्या भेटीतल्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi and R Praggnanandhaa Meeting: भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यापासून तो सेलिब्रिटी बनला आहे.अंतिम सामन्यात तो सध्याच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला. असे असले तरी त्याच्या या स्पर्धेतील प्रभावी खेळीमुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील टूर्नामेंट दरम्यान सोशल मीडियावर तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे अनेक वेळा कौतुक केले. तसेच त्यांनी  प्रज्ञानंध आणि त्याच्या पालकांची भेट घेतली होती. या भेटीत काय झाले होते? याची सविस्तर माहिती प्रज्ञानंदने 4 दिवसांनंतर दिली आहे. पंतप्रधान मोदींची…

Read More