Vitamin B12 Deficiency Add Fruit And Vegetables In Routine; विटामिन बी१२ ची कमतरता भरून काढतील ही फळं आणि भाज्या, वेळीच करा समावेश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सफरचंद

सफरचंद

सफरचंदामध्ये विटामिन बी१२ चा भरपूर स्रोत असून यामध्ये जास्त प्रमाणात फायबरदेखील आहे. याशिवाय सफरचंदामध्ये फ्लेवोनाईड्स आणि अँटीऑक्सिडंट्सही जास्त प्रमाणात असलेले दिसून येते. याचा शरीराला अनेक आजारांपासून दूर राखण्यासाठी फायदा मिळतो.

केळ्याचा उपयोग

केळ्याचा उपयोग

केळ्यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन बी१२ असते. सर्व फळांमध्ये सर्वाधिक Vitamin B12 असणारे फळ म्हणजे केळं. याशिवाय केळ्यात असणारे पोटॅशियम आणि फायबर शरीराला अधिक निरोगी राखण्यास मदत करते.

(वाचा – ब्रश केल्यानंतरही दिसत असतील पिवळे दात तर सकाळीच खा हा काळा पदार्थ, हास्याने लागेल लोकांना वेड)

ब्लूबेरी

ब्लूबेरी

अजून एक फळ जे Vitamin B12 ने युक्त असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट असून पिंपल्स, एक्झिमा, सोरायसिस आणि वयाच्या आधी म्हातारे होण्यासही रोख लावण्यास मदत करते. ब्लूबेरीमधून आवश्यक Vitamin B12 शरीराला मिळते.

(वाचा – ७ दिवस नियमित खा भिजवलेले खजूर, सांधेदुखीपासून सुटका आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत)

संत्रे

संत्रे

संत्र्यामध्ये केवळ विटामिन बी१२ स्रोत मिळतो असं नाही तर बीटा कॅराटिन, अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियमचाही समृद्ध स्रोत संत्र्यात मिळतो. त्यामुळे नियमित नाश्त्यामध्ये संत्र्याचा समावेश करून घ्यायला हवा.

(वाचा – या सवयींमुळे वाढतात पोटांचे टायर्स, वजन वाढीने व्हाल हैराण, वेळीच आळा घाला)

बीट

बीट

बीट हे विटामिन बी१२ स्रोताचे भंडार मानले जाते. लोह आणि अनेक पोषक तत्वांनी युक्त असणारे बीट हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असून आहारात बीटरूट सलाड अथवा बीट कोशिंबीर, बीट सुप याचा समावेश करून घ्यायला हवा. किमान आठवड्यातून दोन दिवस तरी बीट पोटात जाणे आवश्यक आहे.

मशरूम

मशरूम

सुकलेल्या मशरूमध्ये विटामिन बी१२ चे प्रमाण अधिक प्रमाणात असते. भाजी स्वरूपात अथवा सुप्सच्या माध्यमातून तुम्ही मशरूम आहारात समाविष्ट करून खायला हवे. शाकाहारी व्यक्तींनी आपल्या आहारात याचा समावेश नक्की करून घ्यायला हवा.

[ad_2]

Related posts