Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, एका मंत्र्यांची एबीपी माझाला माहिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात युद्धपातळीवर सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती एबीपी माझाला एका मंत्र्यांनी एक्स्लुझिव्ह दिली. मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईकडे कूच करण्याची हाक दिली आहे. त्यानुसार आंदोलनाची जय्यत तयारीही झाली आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts