'70 तास काम करा' नंतर नारायण मुर्तींनी दिला नवा सल्ला, म्हणाले, '3 शिफ्टमध्ये काम…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narayan Murthy Statement: ज्येष्ठ उद्योगपती नारायण मुर्ती यांची सध्या चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचे ‘आठवड्यातून 70 तास काम करा’ या विधानाची बरीच चर्चा होती. त्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. आता त्यांच्या नव्या विधानाची चर्चा आहे. 

Read More

Job News: 8 तासांच्या शिफ्टमध्ये 6 तास तो Toilet मध्येच बसायचा! कंपनीची सटकली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Spent 6 Hours A Shift In Toilet: कंपनीविरोधात कर्मचारी कोर्टात गेला असता संबंधित कंपनीने या कर्मचाऱ्याने किती वेळ टॉयलेटमध्ये घालवला याची संपूर्ण आकडेवारीच कंपनीकडून आपला युक्तीवाद करताना कोर्टासमोर मांडण्यात आली.

Read More