Pune NDA : पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज 144 वी कोर्सची पासिंग आउट परेड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज १४४ वी कोर्सची पासिंग आउट परेडला सुरुवात झाली. पुण्यातील खडकवासलामध्ये आज खेत्रपाल मैदानात या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. पदवीदान सोहळ्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, आणि जनरल अनिल चौहान यांची मुख्य उपस्थिती या सोहळ्यासाठी होती. दीक्षांत संचलन सोहळ्यात सुपर डीमोना या विमानाच्या अवकाशात विविध प्रात्यक्षिकंही करण्यात आली.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts