‘फोनपासून दूर राहा’, उद्योगपती हर्ष गोयंका यांचा सल्ला, VIDEO शेअर करत सांगितलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुमच्यासाठी मोबाईल किती महत्त्वाचा आहे, असं जर कोणी विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल. कदाचित तुम्ही फार महत्त्वाचा आहे असंच सांगाल. इतका महत्त्वाचा की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो एक सेकंदही सोबत नसेल तर व्यथित व्हायला होतं. इतकंच नाही तर एखादी व्यक्ती जितकी फोनमध्ये व्यग्र असेल तितकी ती मोठी असते असाही एक गैरसमज असतो. पण तुमचं हे व्यसन तुमच्या प्रिय व्यक्तींना तुमच्यापासून दूर करत असतं. अजाणतपेणाने आपण मोबाईलच्या प्रेमापोटी अनेक मोलाचे क्षण गमावत असतो. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही लोकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला…

Read More