थेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचे (Election Results) निकालही हाती आले. या निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्याचंही पाहायला मिळालं. काही बड्या नेत्यांची नावं सध्या मुख्य प्रकाशझोतातून मागे आलेली असली तरीही या नेत्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपवण्याचीच तयारी भाजप करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.  शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), वसंधरा राजे (Vasundhara Raje) आणि रमण सिंह (Raman Singh) यांची पुढील राजकीय कारकिर्द नेमकी कशी असेल याचे संकेत भाजप अध्यक्ष…

Read More

‘मला एवढं एक काम करु द्या…’, शिवराज सिंग चौहान यांची नव्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर इतकी वर्षं राज्याचं नेतृत्व करणारे शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या मनात कोणताही खेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे एका गोष्टीसाठी परवानगी मागितली आहे.  मुख्यमंत्रिपदाला रामराम ठोकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाज, उपलब्धी, पक्ष नेतृत्व, प्रशासन या सगळ्यांचा उल्लेख केला. यावेळी भावूक झालेल्या शिवराज सिंह चौहान यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक…

Read More

गुळाच्या चहाने पोटावरची चरबी वाफेसारखी वितळेल, जाणून घ्या याचे ७ जबरदस्त फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्हालाही स्वत:ला हेल्दी आणि फिट ठेवायचे असेल तर लठ्ठपणा कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी वजन कमी करणे, पोटावरची चरबी कमी करणे गरजेचे आहे. अशावेळी गुळाचा चहा अतिशय उपयोगी ठरते. दूध-साखर चहापेक्षा गुळाची चहा तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे. जे केवळ अशक्तपणा दूर करत नाही तर पोटावरील हट्टी व्हिसेरल चरबीपासून मुक्त होते.गूळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते अन्न लवकर पचण्यास मदत करते. चांगल्या पचनामुळे, ते आपल्या पोटात चरबीच्या स्वरूपात अन्न जमा होऊ देत नाही.…

Read More

Health Benefits Of Drinking Black Lemon Tea For Strong Bones; काळं लिंबू कधी पाहिलंय का? ब्लॅक लेमनच्या चहाने मिळतात शरीराला अफलातून फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विटामिन डी युक्त काळ्या लिंबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आढळतात. यामध्ये विटामिन सी आणि विटामिन डी अधिक प्रमाणात मिळते. याशिवाय कॅल्शियम आणि पोटॅशियमदेखील अधिक प्रमाणात मिळथे. विटामिन डी हे हाडांचा कमकुवतपणा कमी करण्यास आणि हाडं तुटण्यापासून वाचविण्यास मदत करते. काळ्या लिंबामध्ये असणारे विटामिन्स आणि मिनरल्स हे अँटीऑक्सिडंट्सचे काम करते आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचविण्याचे काम करते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काळ्या लिंबातील विटामिन सी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आधार देते. तसंच काळ्या लिंबाच्या नियमित सेवनाने अनेक इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहाता. तसंच सतत आजारी न पडण्यासाठी याचा उपयोग…

Read More