( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. यूपीएससीकडून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यूपीएससीने उपसचिव किंवा समकक्ष पदावरून…
Read More