Sharad Pawar Threat : शरद पवार यांना धमकी, Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पवारांना धमकी दिल्याच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलिस निश्चितपणे कारवाई करतील.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts