( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी लग्नानंतर पतीचे आडनाव लावले. मात्र त्यामध्ये आपल्या मताप्रमाणे बदल केला. नारायण मूर्ती आपले आडनाव M-U-R-T-H-Y असे लिहितात. तर सुधा मूर्ती या M-U-R-T-Y असे स्पेलिंग करतात. यामागे सुदा मूर्ती यांचा विचार काय आहे हे एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. संस्कृतच्या परिपूर्णतेवर दृढ विश्वास असलेल्या सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले की, “संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि प्रत्येक उच्चारासाठी एक अक्षर आहे.” नावामागचा ‘तो’ किस्सा मूर्ती नावाशी संदर्भात त्या म्हणाल्या की, माझ्या नावात thy लागतं. तेव्हा त्याचा उच्चार…
Read More