Murty vs Murthy Why Sudha Murty Do not Write Murthy Spelling; Narayan Murthy आणि Sudha Murty; नवरा-बायकोच्या नावात H चा फरक का? त्यांनीच सांगितलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी लग्नानंतर पतीचे आडनाव लावले. मात्र त्यामध्ये आपल्या मताप्रमाणे बदल केला. नारायण मूर्ती आपले आडनाव M-U-R-T-H-Y असे लिहितात. तर सुधा मूर्ती या M-U-R-T-Y असे स्पेलिंग करतात. यामागे सुदा मूर्ती यांचा विचार काय आहे हे एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. संस्कृतच्या परिपूर्णतेवर दृढ विश्वास असलेल्या सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले की, “संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि प्रत्येक उच्चारासाठी एक अक्षर आहे.” नावामागचा ‘तो’ किस्सा मूर्ती नावाशी संदर्भात त्या म्हणाल्या की, माझ्या नावात thy लागतं. तेव्हा त्याचा उच्चार…

Read More

AI will help journalists to write news Google starts testing;गुगलची पत्रकारांसाठी AI टेस्ट, बातम्या लिहिण्यापासून प्रकाशकांसोबत बोलणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google AI Tests: गुगल आता बातम्या, लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजेच एआयचा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे. गुगलकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल-मालक न्यूज कॉर्पोरेशन आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्ससह इतरांशी चर्चा केली आहे. ही एआय साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन शैलीसाठी विविध पर्याय देऊन मदत करू शकेल. यातून पत्रकारांच्या कामातील उत्पादकता वाढेल असे सांगण्यात आले. आम्ही विविध कल्पना शोधण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, अशी माहिती गुगलच्या…

Read More