Delhi : केंद्रात शिवसेनेच्या 2 किंवा 3 खासदारांना मंत्रिपद मिळणार – प्रतापराव जाधव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>केंद्रात शिवसेनेच्या 2 किंवा 3 खासदारांना मंत्रिपद मिळणार असं प्रतापराव जाधव म्हणालेत..&nbsp; केंद्रात शिवसेनेच्या दोन किंवा तीन खासदारांची केंद्रात मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे .. हे खासदार कोण आहेत ते ठरविण्याचा अधिकार आम्ही सर्वांनी आमचे नेते एकनाथ शिंदे यांना दिला आहे.. असंही त्यांनी म्हंटलंय..</p>

[ad_2]

Related posts