( प्रगत भारत । pragatbharat.com) सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Read MoreTag: टसट
AI will help journalists to write news Google starts testing;गुगलची पत्रकारांसाठी AI टेस्ट, बातम्या लिहिण्यापासून प्रकाशकांसोबत बोलणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Google AI Tests: गुगल आता बातम्या, लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजेच एआयचा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे. गुगलकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल-मालक न्यूज कॉर्पोरेशन आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्ससह इतरांशी चर्चा केली आहे. ही एआय साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन शैलीसाठी विविध पर्याय देऊन मदत करू शकेल. यातून पत्रकारांच्या कामातील उत्पादकता वाढेल असे सांगण्यात आले. आम्ही विविध कल्पना शोधण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, अशी माहिती गुगलच्या…
Read Moreया टॉयलेटमध्ये आपो-आप होईल युरीन टेस्ट, अनेक आजारांचा लागेल पत्ता; कंपनीचा दावा|smart toilet analyses your urine to give you health tips
( प्रगत भारत । pragatbharat.com) China Smart Toilet: नवनवीन तंत्रज्ञानाच्याबाबतीत चीनचा (China) हात कोणीच धरु शकत नाही. अमेरिका आणि युरोपला मागे टाकत चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक शोध लावत आहेत. अलीकडेच चीनच्या एका कंपनीने स्मार्ट टॉयलेट बनवल्याचा दावा केला केला आहे. या टॉयलेटच्या सहाय्याने ह्युमन वेस्टची (मानवी मलनिस्सारण) चाचणी करणे सहज शक्य होणार आहे. कंपनीच्या या दाव्याने टेक्नोलजीच्या विश्वात खळबळ माजली आहे. हे स्मार्ट टॉयलेट नक्की आहे तरी काय? जाणून घेऊया स्मार्ट टॉयलेट बनवणाऱ्या टीमने असा दावा केला आहे की, यात हायटेक सेन्सर बसवण्यात आले आहेत. यामुळं यूरिन सॅंपलची चाचणी पॅथलॅबप्रमाणेच…
Read Moreगंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Viral News : प्रत्येकांचं आयुष्यात अशी काही रहस्य असतात जे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतात. पण त्याची एक चूक त्याचा आयुष्यातील ते रहस्य सगळ्यांसमोर येतं. असं म्हणतात आपण केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देव याच जन्मात आपल्याला देतो. कुठलाही गुन्हा हा जास्त काळ लपवून राहत नाही. ते एक ना एक दिवस जगासमोर येतं. चुकीच्या गोष्टींना कधी माफी नसते. आयुष्यातील एक चूक अनेकांचं आयुष्य खराब करते. एका मुलगा आणि पतीसमोर आईचं असं सत्य समोर आलं की, एका क्षणात त्यांच्या हसत्या खेळत्या संसाराला नजर लागली. (son father relationship)…
Read More20-30 वर्षातील तरूणींनो…'या' 4 मेडिकल टेस्ट टाळू नका
( प्रगत भारत । pragatbharat.com) या वयातील तरूणींनी नियमित अंतराने काही मेडिकल टेस्ट केल्या पाहिजेत.
Read More