या टॉयलेटमध्ये आपो-आप होईल युरीन टेस्ट, अनेक आजारांचा लागेल पत्ता; कंपनीचा दावा|smart toilet analyses your urine to give you health tips

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Smart Toilet: नवनवीन तंत्रज्ञानाच्याबाबतीत चीनचा (China) हात कोणीच धरु शकत नाही. अमेरिका आणि युरोपला मागे टाकत चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक शोध लावत आहेत. अलीकडेच चीनच्या एका कंपनीने स्मार्ट टॉयलेट बनवल्याचा दावा केला केला आहे. या टॉयलेटच्या सहाय्याने ह्युमन वेस्टची (मानवी मलनिस्सारण) चाचणी करणे सहज शक्य होणार आहे. कंपनीच्या या दाव्याने टेक्नोलजीच्या विश्वात खळबळ माजली आहे. हे स्मार्ट टॉयलेट नक्की आहे तरी काय? जाणून घेऊया  स्मार्ट टॉयलेट बनवणाऱ्या टीमने असा दावा केला आहे की, यात हायटेक सेन्सर बसवण्यात आले आहेत. यामुळं यूरिन सॅंपलची चाचणी पॅथलॅबप्रमाणेच…

Read More