Power of equity investment : आजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI shares holding equity : नव्या उच्चांकानंतर आज मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. शेअर बाजारातील गुंतवणूक किती परतावा देते याची कल्पना अनेकांना आली असावी. मात्र, एखादा शेअर तुमच्याकडे जर 30 वर्षापासून असेल तर तुम्ही किती मालामाल व्हाल, याचा अंदाज तुम्हालाही येणार नाही. अशीच काहीशी घटना चंदीगडमधील एका डॉक्टरसोबत घडली आहे. डॉ.तन्मय मोतीवाला (Dr. Tanmay Motiwala) जे व्यवसायाने डॉक्टर आणि बालरोगतज्ञ आहेत, त्यांनी आजोबांनी 30 वर्षांपूर्वी एक असा निर्णय घेतला. ज्यामुळे आता नातू तन्मय यांना मोठा फायदा झाला…

Read More

‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘खरं सांगू तर मला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agastya Nanda On The Archies : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर हे बॉलिवूडचे स्टार किड्स झळकले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे अगस्त्य नंदाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अगस्त्यने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला. यावरुन कलाकारांना ट्रोलही करण्यात आले.…

Read More

सासऱ्यांनी सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.   

Read More