Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी…   

Read More

Confirm Ticket : कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे कन्फर्म तिकीटाची. (Confrimed Ticket) तिकीट कन्फर्म असलं म्हणजे तुम्हाला रेल्वेचा प्रवास निर्धारित आसनावर बसून करता येतो. थोडक्यात प्रावसा सुकर होतो असं म्हटलं जात असलं तरीही…

Read More

sebi notifies disclosure rules asks top 100 isted companies to confirm or deny market rumour

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Tips: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही देखील शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला कळेल की एखाद्या कंपनीबद्दल येणाऱ्या बातम्यांचा शेअरच्या कामगिरीवर परिणाम होतो. शेअर मार्केटमध्ये चढ-उतार दिसून येतो. आता  सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) पहिल्या 100 कंपन्यांना नवीन सूचना जारी केल्या आहेत. सेबीच्या अधिसूचनेनुसार आता 1 ऑक्टोबरपासून 100 कंपन्यांसाठी महत्त्वाचा नियम लागू झाल्यानंतर टॉप 250 कंपन्यांसाठी हा नवीन नियम लागू होणार आहे. 250 कंपन्यांसाठी हा नवा नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू केला जाणार आहे.. यानुसार, बाजार…

Read More