तरुण भारतीय सुशिक्षित असल्यास बेरोजगार होण्याची शक्यता अधिक; धक्कादायक अहवाल आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातील बेरोजगारीसंबंधी धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शाळेतही न गेलेल्या अशिक्षितांच्या तुलनेत सुशिक्षित भारतीय तरुण बेरोजगार होण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा अहवाल मांडला आहे. या अहवालात भारतातील कामगार मार्केटवर भाष्य करण्यात आलं आहे. यानुसार, पदवीधरांसाठी बेरोजगारीचा दर 29.1 टक्के आहे. जे अजिबात वाचू किंवा लिहू शकत नाहीत त्यांच्या 3.4 टक्क्यांच्या तुलनेत हा दर नऊपट जास्त आहे. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर सहापट जास्त असून 18.4 टक्के इतका आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, “भारतातील बेरोजगारी ही…

Read More

Gudi Padwa 2024 Gold Silver Price in Maharashtra Latest Gold Rate Mumbai Pune Nashik Nagpur Jalgaon; गुढी पाडव्याला सोनं खरेदी करायचं असल्यास 70 हजारांहून जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा

Read More

Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी…   

Read More

RBI Guidelines : तुमच्या कामाची बातमी , तुमचे बँक खाते बंद असल्यास…, RBI कडून नवीन अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Guidelines News in Marathi : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरातील बँकांमधील बंद किंवा निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या ठेवींबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुमच्याकडे अशी खाती असतील, जी एकाच वेळी सुरु केली होती, पण ती खाती आता वापरली जात नाहीत, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असेल. कारण आरबीआयकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.  तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असेल आणि ते निष्क्रिय असेल म्हणजे बंद असेल तर अशा ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे…

Read More

Nagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpanchami 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील काल सर्प दोषामुळे आयुष्यात अनेक संकटाचा जाचकाला सामना करावा लागतो. तब्बल 24 वर्षांनंतर नागपंचमीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशात आजचा नागपंचमीच्या दिवशी कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार खाली दिलेले उपाय केल्यास तुम्हाला हे दोष करण्यात मदत होईल. (nag panchami 2023 do these upay remove kaal sarp dosh in horoscope astrology in marathi ) आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आहे. खरं तर यंदा अधिक मास आल्यामुळे नागपंचमीचा सण उशिरा आला. पण श्रावण सोमवार…

Read More

‘या’ ग्रहाची महादशा असल्यास 20 वर्ष जगाल राजासारखं! दिवसरात्र पैशांचा पाऊस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Mahadasha : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं आपलं महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांची स्थिती तुमचं भविष्य, वर्तमानावर भाष्य करते. कुंडलीतील ग्रहांची स्थिती शुभ किंवा अशुभ असेल तर जाचकाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. 9 ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा जाचकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शुक्र हा धनसंपदा, सौदर्यं, विलास याचा कारक मानला जातो. त्यामुळे शुभ असा शुक्राची कुंडलीतील महादशा पाहता त्याची स्थिती मजबूत असेल तर रंकाला तो राजा करतो. (shukra mahadasha 20 years people live life like raja astrology in marathi) ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राच्या महादशाचा…

Read More

हिंदू धर्मात एकच गोत्र असल्यास लग्न का करत नाहीत?; कारण आणि महत्त्व समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Gotra: हिंदू धर्मात गोत्राला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधीपासून ते लग्न जमवतानादेखील ज्योतिषांकडून तुमच्या गोत्राबाबत माहिती घेतली जाते. हिंदू धर्मात गोत्र नसल्यास लग्ना पार पडत नाहीत. जर मुलगा आणि मुलगी यांचं एकच गोत्र एकच असेल तर त्यांचा विवाह होऊ शकत नाही. म्हणूनच वर-वधुंच्या पत्रिका जमवताना आधी गोत्र पाहतात. हिंदू धर्मात लग्न जमवण्यासाठी गोत्राला विशेष महत्त्व का आहे, याचे कारण जाणून घेऊया… गोत्र कोणती आहेत? ज्योतिषानुसार, सप्तर्षीच्या नावानुसार गोत्र आहेत. सप्तर्षी गौतम, कश्यप, वशिष्ठ, भारद्वाज, अत्रि, अंगिरस, मृगु, अशा सात ऋषीच्या नावावरुन वैदिक काळापासून…

Read More