हिंदू धर्मात एकच गोत्र असल्यास लग्न का करत नाहीत?; कारण आणि महत्त्व समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Gotra: हिंदू धर्मात गोत्राला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधीपासून ते लग्न जमवतानादेखील ज्योतिषांकडून तुमच्या गोत्राबाबत माहिती घेतली जाते. हिंदू धर्मात गोत्र नसल्यास लग्ना पार पडत नाहीत. जर मुलगा आणि मुलगी यांचं एकच गोत्र एकच असेल तर त्यांचा विवाह होऊ शकत नाही. म्हणूनच वर-वधुंच्या पत्रिका जमवताना आधी गोत्र पाहतात. हिंदू धर्मात लग्न जमवण्यासाठी गोत्राला विशेष महत्त्व का आहे, याचे कारण जाणून घेऊया… गोत्र कोणती आहेत? ज्योतिषानुसार, सप्तर्षीच्या नावानुसार गोत्र आहेत. सप्तर्षी गौतम, कश्यप, वशिष्ठ, भारद्वाज, अत्रि, अंगिरस, मृगु, अशा सात ऋषीच्या नावावरुन वैदिक काळापासून…

Read More