CM Eknath Shinde Coastal Road : नेपियन सी रोडवर मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>CM Eknath Shinde Coastal Road : नेपियन सी रोडवर मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात वरळी नाका ( BMC इंजिनियर हब शेजारील ) येथील आपला दवाखाना येथे पहाणी करण्यासाठी येत आहेत&hellip; तीथून नेपियंन्सी रोड वरील MSRDC ॲाफिस येथीन कोस्टल रोडची पहाणी करणार आहेत. त्यानंतर दक्षिण मुंबईतील रस्त्यांचे कॅाक्रिटीकरणाची पहाणी मुख्यमंत्री करणार आहेत.</p>

[ad_2]

Related posts