'पत्नीला घरातील कामं करायला सांगणं क्रूरता नाही!' हायकोर्ट म्हणालं, 'बऱ्याच घरात पती..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Household Chores Marital Cruelty: या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र पतीने केलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली अन् पतीची बाजू घेत निकाल दिला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.

Related posts