भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्यानंतर मोठा खुलासा; पती आनंदच्या मृतदेहावरील ‘ती’ एक गोष्ट अन् लागला छडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून घरात पती-पत्नीसह दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले होते. हे कुटुंब सॅन मॅटेओ शहरात वास्तव्यास होतं. पोलिसांना सुरुवातीपासूनच हे हत्या-आत्महत्या प्रकरण असल्याचं वाटत होतं. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी पती आनंद सुजीत हेन्री हाच मुख्य संशयित असल्याचं सांगितलं आहे.  पोलिसांना आनंद सुजीत हेन्री (42), त्यांची पत्नी अॅलिस प्रियांका बेंजिगर (40) आणि त्यांच्या 4 वर्षाच्या जुळ्या मुलांचे मृतदेह सापडले होते. पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा पती आणि पत्नीचा मृतदेह बाथरुममध्ये होता. त्यांच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा…

Read More

कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅलिफोर्नियात भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं आहे. पोलिसांना पती-पत्नीच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत.   

Read More

Friends Comedy Show actor Matthew Perry found dead in hot tub at home;’फ्रेण्ड्स’ मालिकेतून जगाला हसवणाऱ्या मॅथ्यू पेरीची धक्कादायक एक्झिट, घरातल्या हॉट टबमध्ये आढळला मृतावस्थेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Actor Matthew Perry Passed Away: नव्वदीच्या शतकातील किड्ससाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला हसवणारा, मनोरंजन करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. 1990 च्या दशकात यूएस टेलिव्हिजन कॉमेडी ‘फ्रेंड्स’ खूपच चर्चेत होता. यामध्ये अभिनेता मॅथ्यू पेरीने मुख्य भूमिका साकारली होती. यामुळे मॅथ्यूला जगभर प्रसिद्धी मिळाली होती.  अभिनेता मॅथ्यू पेरी हा 54 वर्षांचा होता. शनिवारी लॉस एंजेलिस-क्षेत्रातील एका घरातील हॉट टबमध्ये तो मृतावस्थेत आढळला. Actor Matthew Perry, who gained fame in the 1990s for his starring role in the hit US television…

Read More

अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळलं; पती-पत्नीसह दोन्ही मुलांचाही मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरला 911 क्रमाकांवर फोन करत प्लेन्सबोरो येथील घऱात जाऊन तपासणी करण्याची विनंती करण्यात आली होती. पोलीस तिथे पोहोचले असता घऱात चार मृतदेह पडले…

Read More