कहर! Lay’s च्या पाकिटात फक्त 2 वेफर्स! Video पाहून लोक म्हणाले, ‘आता माझी सटकली’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lay`s Chips Video : बसल्या जागी काहीतरी कुरकुरीत किंवा छानसं खाण्याची इच्छा झाली की, हमखास काही पदार्थांची नावं पुढे येतात. लेस चिप्स, कुरकुरे या आणि अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून चिप्सची पाकिटं लहान झाली, चिप्सचा आकारही लहान झाला. इतकंच काय, तर आता आता म्हणे कंपन्या चिप्सच्या किंवा या पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये हवा जास्त आणि खाण्याचा पदार्थ कमीच भरताना दिसत आहेत.  तुम्ही म्हणाल यात नवं काय? किंबहुना ‘आम्ही हवेचेच पैसे भरतो…’ असा उपरोधिक सूरही तुम्ही आळवाल. सोशल मीडियावर सध्या  Lay’s या…

Read More

वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) One Chip Challenge 14 year Old Boy Died: अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मॅसॅच्युसेट्समधील वॉर्सेस्टरमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा फार मलालेदार चिप्स म्हणजेच वेफर्स खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. अमेरिकन तरुणाईमध्ये सध्या चर्चेचा विषय असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’मध्ये तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे. या चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसमोर जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स खाण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. हे चिप्स खाताना स्वत:चा व्हिडीओ शूट करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. हे सर्वात तिखट चिप्स खाण्याच्या चॅलेंजदरम्यान इतर कोणतीही गोष्ट…

Read More