ट्रॉफी जिंकली पण इज्जत गमावली! Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी म्हणाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Munawar Faruqui on winning Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ चा विजेता झाल्यानंतर मुनव्वर फारुकीचा आनंद सातव्या आसमानावर आहे. मुनव्वर फारुकीला त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात त्यानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं त्याच्या विजयावर आणि शोमधील त्याच्या उतार चढावावर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत कठीण प्रसंगांचा आणि चाहत्यांना तोंड देण्यावर वक्तव्य केलं. त्याशिवाय 50 लाख रुपयांचा तो काय करणार हे सांगितलं.  मुनव्वरनं नुकतीच ‘नवभारत टाईम्स’ला मुलाखत दिली यात भारतातील सगळ्या मोठा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर काय भावना आहे. ‘जर मी हे…

Read More