पप्पांची किडनी खराब आहे म्हणत गरीब BF कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime News : प्रेमासाठी लोक काही करायला तयार होतात. मात्र, प्रेमात धोका मिळाला तर आयुष्य उद्धवस्त होते. असचं काहीस बिहारमधील एका तरुणासह घडले आहे. गर्लफ्रेंडने वडिलांची किडनी खराब झाल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळले. प्रेयसीने केलेल्या या आर्थिक फसवणुकीमुळे या तरुणाने आणि त्याच्या आईने शेवटी आत्महत्या केली.  स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा आत्महत्या करणाऱ्या आई आणि मुलाची नावे आहेत. मृत महिलेचे पती हे बिहार मधील नामांकित पत्रकार आहेत. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान यांच्या आत्महत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस…

Read More