बापानेच मुलीची गळा दाबून केली हत्या, प्रेयसीचा मृत्यू झाल्याचं कळताच प्रियकराने ट्रेनसमोर मारली उडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कर्नाटकात (Karnataka) ऑनर किलिंगची (Honour Killing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याने बापानेच तिची गळा दाबून हत्या (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पण संतप्त पित्याने त्यावेळी फक्त आपल्या मुलीचीच नाही तर तिच्या प्रियकराचंही जीवन संपवलं. कारण आपल्या 20 वर्षीय प्रेयसीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर तिच्या प्रियकराने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.  कृष्णमूर्ती असं आरोपी पित्याचं नाव आहे. कोलार गोल्ड फिल्डमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती याचं नेहमी त्यांची मुलगी किर्ती हिच्याशी भांडण होत होतं. याचं…

Read More

क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाची निर्घृण हत्या; बॅट्समनने पिचवर आधी बेदम मारलं, नंतर गळा दाबून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कानपूरमध्ये (Kanpur) क्रिकेट (Cricket) खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. गोलंदाजी करताना त्याने क्लीन बोल्ड केल्याने फलंदाजाने त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्याने सर्वात आधी गोलंदाजाला पिचवरच मारहाण केली. यानंतर त्याने त्याचा गळा दाबून ठार केलं. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली होती. पण डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.  तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह घराबाहेर ठेवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर…

Read More

15 वर्षाच्या बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून केली हत्या; कारण ऐकून पालकांसह पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: पालकांनी मुलं कळती होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. पालकांकडून जर प्रेम, आपुलकी मिळाली नाही तर अनेकदा मुलांवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातही जर दोन मुलं असतील तर अनेकदा त्यांच्यात दुजाभाव केला जात असल्याची भावना असते. ही भावना निर्माण होऊ नये यासाठी दोघांनाही समान प्रेम, आपुलकी मिळावी हे पाहणं पालकांची जबाबदारी असते. तिकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हे एका घटनेमुळे समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे.  हरियाणाच्या (Haryana) फरिदाबाद येथे अल्पवयीन मुलीने आपल्याच…

Read More