धक्कादायक! शाळेतच होत होता मुलींचा लैंगिक छळ, आरोपी कोण आहे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणात एका मुख्याध्यापकानेच शाळेतील विद्यार्थिनींचा लैगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने एक, दोन नव्हे तर 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 5 सदस्यांचं तपास पथक तयार केलं होतं. या पथकाचे प्रमुख पोलीस उपअधिक्षक अमित कुमार भाटिया यांनी, आरोपीला शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  “आरोपी 5 दिवस फरार होता. पण आमच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आम्ही कोर्टात पोलीस…

Read More

15 वर्षाच्या बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून केली हत्या; कारण ऐकून पालकांसह पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: पालकांनी मुलं कळती होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. पालकांकडून जर प्रेम, आपुलकी मिळाली नाही तर अनेकदा मुलांवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातही जर दोन मुलं असतील तर अनेकदा त्यांच्यात दुजाभाव केला जात असल्याची भावना असते. ही भावना निर्माण होऊ नये यासाठी दोघांनाही समान प्रेम, आपुलकी मिळावी हे पाहणं पालकांची जबाबदारी असते. तिकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हे एका घटनेमुळे समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे.  हरियाणाच्या (Haryana) फरिदाबाद येथे अल्पवयीन मुलीने आपल्याच…

Read More