( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कानपूरमध्ये (Kanpur) क्रिकेट (Cricket) खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. गोलंदाजी करताना त्याने क्लीन बोल्ड केल्याने फलंदाजाने त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्याने सर्वात आधी गोलंदाजाला पिचवरच मारहाण केली. यानंतर त्याने त्याचा गळा दाबून ठार केलं. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली होती. पण डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह घराबाहेर ठेवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर…
Read More